1. MS Excel Basics in Marathi (एक्सेलचे मूलतत्त्वे मराठीत ) (Excel 2016)

MS Excel Basics in Marathi (एक्सेलचे मूलतत्त्वे मराठीत)

नमस्कार मित्रांनो,

      आज आपण मराठीतून एक्सेल ला शिकण्यास सुरूवात करू.


एक्सेल ला सुरु कसे करावे?

एक्सेल आपण दोन प्रकारे सुरु करू शकतो, पण आधी निश्चित करुन घ्यावे की एक्सेल स्थापित (install) करून घेतले आहे.
  1. रन वर जाऊन इंग्रजी मध्ये एक्सेल टाईप करून एंटर दाबावे. (Win Key + R to Run)











  2. स्टार्ट मेनू (Start Menu) मध्ये जाऊन इंग्रजी मध्ये एक्सेल टाईप करून त्यावर क्लीक करावे.


एक्सेल शिकण्यास सुरुवात...

एक्सेल सुरु झाल्यानंतर काही अशा प्रकारे दिसते.















नंतर Blank Document वर क्लीक करावे.


आता आपण एक्सचेलचे मेनू बार शिकूया..








प्रथम आपण File या मेनू बार मधील ऑप्शन बघूया.

1. Info

या  मेनू ऑप्शन मध्ये युजर ची माहिती दिलेली असते.



















2. New

हा ऑप्शन नवीन Workbook उघडण्यासाठी वापरला जातो.






















3. Open

हा ऑप्शन काम केलेली Workbook  पुन्हा उघडण्यासाठी वापरला जातो.

















4. Save

हा ऑप्शन काम केलेली Workbook Save करण्यासाठी वापरला जातो.


5. Save As

हा ऑप्शन Save केलेली Workbook पुन्हा  Save करण्यासाठी वापरला जातो.

6. Save As Adobe PDF

हा ऑप्शन काम केलेली Workbook PDF मध्ये  Save करण्यासाठी वापरला जातो.
(हा ऑप्शन Excel 2016 मध्ये देण्यात आला आहे.)

7. Print

हा ऑप्शन काम केलेली Workbook Print करण्यासाठी वापरला जातो.

8. Share

हा ऑप्शन काम केलेली Workbook Email द्वारे Share करण्यासाठी वापरला जातो.


हे झाले File चे ऑप्शन......



आता आपण पाहूया Home या  Tab मधील ऑप्शन ...


Comments