Posts

1. MS Excel Basics in Marathi (एक्सेलचे मूलतत्त्वे मराठीत ) (Excel 2016)

Image
MS Excel Basics in Marathi (एक्सेलचे मूलतत्त्वे मराठीत) नमस्कार मित्रांनो,       आज आपण मराठीतून एक्सेल ला शिकण्यास सुरूवात करू. एक्सेल ला सुरु कसे करावे? एक्सेल आपण दोन प्रकारे सुरु करू शकतो, पण आधी निश्चित करुन घ्यावे की एक्सेल स्थापित (install) करून घेतले आहे. रन वर जाऊन इंग्रजी मध्ये एक्सेल टाईप करून एंटर दाबावे. (Win Key + R to Run) स्टार्ट मेनू (Start Menu) मध्ये जाऊन इंग्रजी मध्ये एक्सेल टाईप करून त्यावर क्लीक करावे. एक्सेल शिकण्यास सुरुवात... एक्सेल सुरु झाल्यानंतर काही अशा प्रकारे दिसते. नंतर Blank Document वर क्लीक करावे. आता आपण एक्सचेलचे मेनू बार शिकूया.. प्रथम आपण File या मेनू बार मधील ऑप्शन बघूया. 1. Info या  मेनू ऑप्शन मध्ये युजर ची माहिती दिलेली असते. 2. New हा ऑप्शन नवीन Workbook उघडण्यासाठी वापरला जातो. 3. Open हा ऑप्शन काम केलेली Workbook  पुन्हा उघडण्यासाठी वापरला जातो. 4. Save हा ऑप्शन काम केले...